आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाझींचे 10 क्रूर प्रयोग, ज्यूंसोबत केलेे जनावरांप्रमाणे वर्तन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - ऑशविच छळवणूक कॅम्पचा एक माजी गार्ड जनसंहार प्रकरणी दोषी आढळला आहे. नाझी कॅम्पचे या माजी गार्डचे नाव रेनहोल्ड हॅनिंग (वय 94) असे आहे. त्याच्यावर 1 लाख 70 हजार लोकांच्या हत्येत सह आरोपी होता. तो 1942 ते 1944 पर्यंत कॅम्पचा गार्ड होता. त्याच्या म्हणण्‍यानुसार, त्याला कॅम्पमध्‍ये होणा-या हत्यांची माहिती होती. मात्र ते थांबवणे त्याच्या आवाक्यात नव्हते. पोलंडच्या या कॅम्पमध्‍ये नाझींनी दुस-या महायुध्‍दाच्या वेळी 11 लाखांपेक्षा जास्त लोकांची हत्या केली होती. यात बहुतेक जण ज्यू होते. या व्यतिरिक्त हिटलरच्या सैन्याने कॅम्पमध्‍ये बनवलेल्या प्रयोगशाळेत कैद्यांवर वेगवेगळे क्रूर प्रयोग केले. पुढील स्लाइड्सवर पाहा कशा पध्‍दतीने प्रयोग करुन कैद्यांचे छळ केले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)