आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो मृत व्यक्तिंवर अंत्यसंस्कार, जागे अभावी शेवटचा निरोप खडतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/काठमांडू - नेपाळ आणि भारतात भूकंपाच्या घटनांचा क्रम रविवारी(ता.26) चालूच होतो. दिवसभर 30 पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले. परंतु 6.7 आणि 6.5 रेश्‍टर स्केल अशी दोन धक्के मोठी होती. सध्‍या नेपाळमध्‍ये कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-यातून मृतदेह काढण्‍याचे काम चालू आहे. मृतांचा आकडा 2 हजार 500 पेक्षा जास्त आहे. रविवारी मृत व्यक्तिंवर अंत्यसंस्कारासाठी पशुपतिनाथ मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीवर जगाच मिळाली नाही. लोकांनी जिथे जागा मिळाली तेथेच आपल्या मृत नातेवाइकांवर अंत्यसंस्कार केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लोकांनी आपल्या कुटूंबातील मृतकांना दिला शेवटचा निरोप