आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

900 वर्ष जुने फेस्टीव्हल, यात परंपरेच्या नावाने होतो असा अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवपोखरी फेस्टीव्हलमध्‍ये गावकरी मिळून बकरीचा जीव घेतात. - Divya Marathi
देवपोखरी फेस्टीव्हलमध्‍ये गावकरी मिळून बकरीचा जीव घेतात.
इंटरनॅशनल डेस्क - प्रत्येक ठिकाणाची आपली स्वत:ची संस्कृती व परंपरा असते. यांच्याशी संबंधित उत्सव व सण आनंद घेऊन येतात. मात्र अनेकदा या उत्सवांना खूप हिंसक रुप मिळते. नेपाळचे देवपोखरी फेस्टीव्हलही यापैकीच एक आहे. 900 वर्ष जुन्या या महोत्सवात एका बकरीला एक तलावात फेकले जाते व तिला मारण्‍यासाठी गावकरी तिला मारण्‍यासाठी झगडत असतात. जाणून घ्‍या काय होते या फेस्टीव्हलमध्‍ये...
- काठमंडी घाटीच्या खोकन गावात नेवारी लोक देवपोखरी फेस्टीव्हल साजरा करतात.
- अनेक ठिकाणी उत्सवांमध्‍ये बळी देण्‍याची प्रथा आहे. तसेच येथेही बकरीचा जीव घेतला जातो.
- येथे यासाठी जी पध्‍दत वापरली जाते, ती खूप क्रूर आहे.
- गावाचे रुद्रायनी मंदिराजवळ देव तलावात पाच ते सहा महिन्यांची बकरी टाकली जाते.
- त्या मागून गावातील नऊ तरुण मंडळी तलावात उतरतात. 45 मिनिटांच्या खेळात बकरीला चहूबाजूने ओढले जाते.
- हा अमानवी प्रकार त्या बकरीचा जीव जाईपर्यंत चालू राहतो.
- या व्यतिरिक्त या फेस्टिव्हलमध्‍ये लोक हळुच व देवी डान्स करतात. यात नेवारी डिशेज व वाईनही बनवले जाते.
कार्यकर्ते परंपरेविरोधात
- ऑर्गेनायझेशन अॅनिमल वेलफेयर नेटवर्क नेपाळ नेहमी या प्रथेच्या विरोधात मोहिमा चालवत आला आहे.
- संघटनेच्या कँपेन ग्रुपचे प्रवक्त्याने याला प्राण्‍याबरोबर होत असलेला क्रूरता म्हटले आहे.
- त्यांच्या मोहिमेत जगातील प्राण्‍यांच्या हक्कांसाठी काम करणारी प्रसिध्‍द संस्था पेटचाही समावेश आहे.
- यांनी मिळून ऑनलाइन पीटीशन दाखल केले आहे. यात नेपाळ सरकारने बळी प्रथा प्रतिबंधित करण्‍यासाठी मागणी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...