आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Experienced Two More Shock, Death Number Goes 8 Thousand

नेपाळला भूकंपाचे आणखी दोन धक्के, मृतांची संख्या ८ हजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळला भूकंपाचे आणखी दोन धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये शुक्रवारी पुन्हा भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. सुदैवाने हे धक्के सौम्य स्वरूपाचे होते. पहाटे २ वाजून १९ मिनिटाला रिश्टर स्केलवर ४, तर पहाटे ६.१७ वाजता ५ रिश्टरचा धक्का जाणवला. त्यात जीवित हानीचे वृत्त नाही. २५ एप्रिलनंतर देशाला १५० आफ्टरशाॅक जाणवले. दरम्यान, मृतांची संख्या ८ हजारांवर पोहोचली आहे.