आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Batch Of Women Police In Ukraine To Serve In Capital

PHOTOS युक्रेनच्या राजधानीच्या सुरक्षेत पोलिसांची नवी बॅच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव्ह - युक्रेनच्या राजधानीचे संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेली २, ००० पोलिसांची ही नवी बॅच. पोलिसांवर गस्तीची जबाबदारी आहे. शनिवारी नवीन पोलिसांनी शपथ समारंभात आपली जबाबदारी स्वीकारली. छायाचित्रात महिला अधिकारी. किव्हच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोलिसांत २० टक्के महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही PHOTOS