आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NEW CCTV Footage Of Paris Attack, Firing At Restaurant

VIDEO: दहशतवादी समोरून करत होता फायरिंग, तरीही वाचली महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - गेल्या शुक्रवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान एका रेस्तरॉमध्ये झालेल्या फायरिंगचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ली कंबोज रेस्तरॉच्या सीसीिटव्ही फुटेजमध्ये दहशतवादी रेस्तरॉमध्ये अंधाधुंद फायरिग करत असताना लोक हिमतीने त्यांचे प्राण वाचवत असल्याचे पाहायला मिळाले.

फायरिंगदरम्यान एक मुलगी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, पण त्याचवेळी फायरिंग बंद झाली. ही तरुणी सर्वाधिक नशीबवान असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. जेव्हा महिला दहशतवाद्याच्या समोर होती, नेमकी त्याचवेळी त्याची रायफल जाम ढाली. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

व्हिडीओमध्ये काय...
> रेस्तरॉबाहेर दहशतवाद्यांनी एकच फायरिंग सुरू केले आणि आत बसलेले लोक लगेचच टेबलाखाली लपले.
> एक महिला खाली न वाकता फायरिंगमध्ये उठली आणि रेस्तरॉच्या दुसऱ्या कोप-यात गेली.
> यादरम्यान तिला एकही गोळी लागली नाही. पोलिसांनी ती सर्वात नशीबवान असल्याचे म्हटले आहे.