आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Double Decker Train Moscow To St Petersburg News In Marathi

PHOTOS: मॉस्को ते सेंट पीटर्सबर्गदरम्यान पहिल्यांदा धावली डबल डेकर ट्रेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: डबल डेकर ट्रेनमधील नजारा)

मॉस्को- भारतात डबल डेकर ट्रेनची आयडिया फारशी यशस्वी ठरली नाही. 2011मध्ये पहिली एअरकंडीशन डबल डेकर ट्रेन हावडा ते धनबाददरम्यान धावली होती. नंतर अन्य शहरीत डबल डेकर ट्रेन सुरु करण्‍यात आली होती.
रशियात पहिल्यांदा मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गदरम्यान पहिल्यांदा डबल डेकर ट्रेन धावली. इंग्लिश रसिया वेबसाइटवर या ट्रेनची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. रशियन फोटोग्राफर दामित्री यांनी हे फोटो क्लिक केले आहेत.

वेबसाइटनुसार, जगातील अन्य देशात धावणार्‍या डबल डेकर ट्रेनमध्ये नावीन्य नाही. बाहेरून अन्य ट्रेनसारखी दिसते. मात्र, इंटीरियर खूपच आकर्षक आहे.

काय आहे वैशिष्ट्ये...
- ट्रेनमध्ये 800 लोक आरामात प्रवास करू शकतात.
- ट्रेनमध्ये आरामदायक स्लीपिंग प्लेसस, मोठे स्टोरेज कम्पार्टमेंट, अनेक पॉवर आउटलेट्स, वायफाय, एअरकंडीशनिंग, मॅग्नेटिक कार्ड बेस्ड लॉक, एनर्जी सेव्हिंग विंडो, ब्राइट एनर्जी सेव्हिंग एलईडी लाइट्सची सुविधा.
- ट्रेनमध्ये स्लीपिंग कारशिवाय, स्टाफ कार, डायनिंग कारने सज्ज. स्टाफ कारमध्ये एकूण 50 लोक बसू शकतात. तसेच अपंग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, रशियातील डबल डेकर ट्रेनचे फोटोज...