आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Year Celebration Of World Leaders And Celebrates

ओबामा-मिशेल यांचे New Year Celebration, पाहा इतर CELEB चे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मिशेल ओबामांना शुभेच्छा देताना बराक ओबामा. - Divya Marathi
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मिशेल ओबामांना शुभेच्छा देताना बराक ओबामा.
जगातील टॉप लीडर्स आणि सेलिब्रेटीजने आपल्या खास स्टाइलमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, यांनी आपल्या पत्नींबरोबर न्यू इयर सेलिब्रेशन केले. या सर्वांनी सेलिब्रेशनचे फोटो ट्विट केले. तसेच एक्समॅन सिरीज अॅक्टर ह्यू जॅकमॅन, सिंगर सेलेना गोमेज, जस्टीन बीबर, पिटबूल, कोल कार्दीशियन यांनीही सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा सेलिब्रेशनचे PHOTOS...