आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये एम्पायर स्टेट इमारतीवर माँ कालीचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंगवर रविवारी रात्री हिंदू देवी "माँ काली'चा संदेश देणारे छायाचित्र प्रोजेक्ट करण्यात आले. लुप्त होणाऱ्या जिवांना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती संदेश देणे हा यामागचा उद्देश होता. प्राणिमात्रांच्या बचावासाठी निसर्गदेवीने काली माँसारखा अवतार घ्यावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. ही संकल्पना चित्रपट निर्माते लुई साइहोयोस व त्यांच्या टीमची होती.