आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठपुतळ्यांसाठी आपल्या वाग्दत्त वराला सोडले न्यूयॉर्कच्या महिलेने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - लहानपणी खेळण्या आणि टेडी बियर्सची अनेक मुलींना आवड असते. मात्र, न्यूयॉर्कच्या एप्रिल ब्रुकरला आपल्या कुठपुतळ्यांचे एवढे वेड आहे की ती तिला आपल्या १६ कठपुतळ्यांना मुलांसमान मानते. या वेडापायी तिने आपल्या वागदत्त वराला सोडून दिले. मात्र,कठपुतळ्यांच्या आवडीतून प्रियकराला सोडून देण्याचा निर्णय खेदजनक असल्याचे तिला वाटते. ती सध्या न्यूयॉर्कच्या एका अपार्टमेंटमध्ये १६ कठपुतळ्यांसोबत एकटी राहते. ती स्वतंत्रपणे लिहिते. याचबरोबर तिला गाण्याचा आणि पब्लिसिटी मॉडेलिंगचाही छंद आहे. ३० वर्षीय ब्रुकने गेल्या दहा वर्षांमध्ये १.३४ लाख पाउंड(१.२९ कोटी रुपये) खर्च केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...