आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क पोस्टने छापले USचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्या पत्नीचे न्यूड PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
न्यूयॉर्क - येथील एका वृत्तपत्राने रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांचे न्यूड फोटो प्रकाशित करून वाद निर्माण केला आहे. हे फोटो 1990 च्या काळातील आहेत. त्या काळात मेलेनिया मॉडेलिंग करत होती.
न्यूयॉर्क पोस्टमध्ये रविवारी पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आलेल्या मेलानियाच्या न्यूड फोटोखाली लिहिले आहे, भावी फर्स्ट लेडीला तुम्ही अशाप्रकारे पाहिले नसेल. यातील काही फोटो आधी कोणीच पाहिलेले नाहीत, तर काही फोटोज यापूर्वी कधीही प्रकाशितही झालेले नाहीत, असेही या बातमीत लिहिण्यात आले आहे. 1995 मध्ये मॅनहटन येथे एका फोटोशूटदरम्यान हे फोटो क्लिक करण्यात आले होते. हे फोटो फ्रान्सच्या एखा मॅगझिनसाठी काढण्यात आले होते. हे मॅगझिन आता बंद झाले आहे. फ्रान्सचा फोटोग्राफर अॅले दे बासेविलेने हे फोटो घेतले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या लग्नापूर्वीचे हे फोटो आहेत. मेलेनियाचे काही हॉट फोटो यापूर्वीही प्रकाशित झालेले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा या वृत्तपत्राने प्रकाशित केलेले इतर PHOTOS आणि वाचा मेलेनियाच्या खासगी आयुष्याबाबत काही गोष्टी...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...