आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मताच या चिमुकलीने आईला बिलगत घेतला पापा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पावलो (ब्राझील) - अगातानावाच्या चिमुकलीने जन्म घेतल्याच्या काही सेकंदांतच आईची गळाभेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या वर्षी एप्रिलला सांता मोनिका हॉस्पिटलमध्ये २४ वर्षीय ब्रेंडाने मुलीला जन्म दिला.डॉक्टरांनी मुलीला ब्रेंडाकडे नेले. मुलीने आधी आईचा मुका घेतला, नंतर गळाभेट घेतली.
 
ब्रेंडा म्हणाली, या स्पर्शाचे शब्दांत वर्णन अशक्य आहे. या प्रसंगामुळे मेडिकल टीम थक्क झाली, तिने व्हिडिओही बनवला. अगाता आता तीन महिन्यांची झाली आहे. मात्र, हा व्हिडिओ एका दिवसापूर्वीच समोर आला आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...