आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • This Newly Wed Couple Looked Perfect At First But Soon The Neighbours Realised They Were Not What They Were Pretending To Be

शेजारी राहायला आले नवदांपत्य, वधूच्या पुरुषी आवाजाने उलगडले भलतेच रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियातील 21 वर्षीय एम फाधोली याने आपल्या 23 वर्षीय गर्लफ्रेंड आयु पुजी अस्तुतिक हिच्याशी विवाह केला. लग्न करून नवीन गावात भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या या नवदांपत्याना संसार अगदी सुरळीतपणे सुरू होता. मात्र, तीन महिन्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यास सुरूवात केली. कारण, होते नववधू आयु हिचा पुरुषी आवाज... अनेक शेजाऱ्यांनी तिच्या मर्दान्या आवाजाबद्दल पती फाधोलीशी चर्चा केली. मात्र, फाधोली अतिशय हुशारीने ती आजारी आहे, किंवा तिचा घसा बसलाय असली कारणे देऊन टाईमपास करत होता. यावर शेजाऱ्यांचा संशय कमी होण्याउलट वाढत गेला आणि त्यांनी याची तक्रार धार्मिक व्यवहार कार्यालयात केली. यानंतर सत्य समोर येताच शेजाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 

पुढील स्लाइड्सवर सविस्तर वाचा, काय आहे प्रकरण आणि या कपलचे सत्य...
बातम्या आणखी आहेत...