आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 101 वर्षे, 100 मीटरची शर्यत 1.14 मिनिटांत पूर्ण करून विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - १०१ वर्षांच्या मन कौर यांनी वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. १००+ वयोगटात त्या एकमेव धावपटू होत्या. त्यांनी १.१४ मिनिटांत शर्यत पूर्ण करून अमेरिकेच्या इडा किलिंग यांचा १.१७ मिनिटाचा विक्रम मोडला. मन कौर या चंदिगडच्या रहिवासी आहेत. 
 
९३ व्या वर्षी खेळायला सुरुवात : मन कौर यांनी वयाच्या आठव्या वर्षी अॅथलेटिक्समध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मन कौर यांनी आतापर्यंत १२ स्पर्धांत सहभाग घेतला आहे. त्यांच्या नावावर १७ सुवर्णपदके आहेत.

विजयानंतर मन कौर म्हणाल्या, अद्याप पूर्णविराम आला नाही, अजून तर धाव घ्यायची आहे...
बातम्या आणखी आहेत...