आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये 30 मे रोजी उत्सव: देशभक्त कवीच्या स्मरणार्थ ड्रॅगन बोट स्पर्धेची परंपरा, प्राणाची आहुती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टँघे - चीनमध्ये सध्या डुवानऊ उत्सवाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. हा उत्सव देशभरात नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. यानिमित्ताने गोडधोड खाण्याची पद्धत आहे.  उत्सवाचे विशेष आकर्षण ठरते ड्रॅगन बोट स्पर्धा. यंदाचा उत्सव ३० मे रोजी होणार आहे. त्या दिवशी ड्रॅगन बोट स्पर्धा होणार असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. छायाचित्रात स्पर्धक बांबूच्या साह्याने तलावामध्ये सराव करताना.
 
पुढील स्लाइडवर वाचा, प्राणाची आहुती... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...