आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: डॉगीने दाखवली निष्ठा, मालकाला वाचवण्यासाठी घेतली पाण्यामध्ये ऊडी, पाहा काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या एरिजोना शहरामधील ही घटना आहे. स्विंमीगपुलमध्ये डॉगीचा मालक स्विंमीग करत असताना डॉगीच्या लक्षात येते की, मालक बूडत आहे. म्हणून लगेच सैरावैर होत डॉगी स्विंमीग पुलमध्ये ऊडी घेतो. सध्या हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल होत आहे.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा, VIDEO...
 
डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..
बातम्या आणखी आहेत...