आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलविद्युत प्रकल्पामुळे कार्बनची बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- भारताच्या मदतीने भूतानमध्ये तयार होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे किमान १ कोटी मेट्रिक टन कार्बनची बचत होईल, असा दावा भारतीय मुत्सद्द्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान शेरिंग टॉगे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले.
शाश्वत परिषदेच्या निमित्ताने उभय नेत्यांंमध्ये प्रकल्पासंबंधी चर्चा झाली. पाण्यावर आधारित वीज निर्मितीमुळे प्रदेशाला देखील मोठा फायदा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदा भूतानचा दौरा केला होता.