आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत 300 वर्षांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी सुरू झालेली फिंगर रेसलिंग स्पर्धा लाेकप्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मन शहर वाेर्न्समुहेलमध्ये नुकतीच ४० वी अल्पाइन फिंगर रेसलिंग चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये जर्मनी अाणि अाॅस्ट्रेलियाच्या तब्बल १०० खेळाडूंनी सहभाग घेतला हाेता. या खेळामध्ये दाेन खेळाडू मजबूत असलेल्या एका कडीला एका बाेटाच्या अाधारे अाेढण्याचा प्रयत्न करतात. अापल्याकडे प्रतिस्पर्ध्याला खेचून अाणणारा खेळाडू विजेता ठरताे. याची सुरुवात ३०० वर्षंापूर्वी शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी झाली. अाज अल्पाइन रिजन ही स्पर्धांत सर्वात लाेकप्रिय मानली जाते.  
बातम्या आणखी आहेत...