आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स राष्ट्रपती निवडणूक रिंगणात चार तगडे उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्स्वा फिलोन - Divya Marathi
फ्रान्स्वा फिलोन
फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीत कडवा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. २३ एप्रिल आणि ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चार प्रमुख उमेदवार समोर आले आहेत.

फ्रान्स्वा फिलोन:  लेस रिपब्लिकेन्स पार्टीचे दक्षिणपंथी उमेदवार मुक्त बाजाराचा पुरस्कार करतात. ते रशियावरील बंदी हटवू इच्छितात. निर्वासित तसेच इस्लामिक दहशतवादावर त्यांची कठोर भूमिका आहे. जनमत चाचण्यांत ते सर्वात पुढे होते. मात्र त्यांची पत्नी एका घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांच्या वाटेत काटे उगवले. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
बातम्या आणखी आहेत...