आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

103% जास्त एच-1 बी व्हिसा देत आहे अमेरिका, अटी कडक करण्याचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका- अमेरिकेच्या संसदेत अलीकडेच एच-१ बी व्हिसाच्या अटी आणखी कडक करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा व्हिसा विदेशी नागरिकांना अमेरिकेत नोकरी देण्यासाठी दिला जात आहे. सध्याच्या मर्यादेपेक्षा १०३ टक्के जास्त व्हिसा अमेरिका देत आहे.
 
- 1,72,748 एच-१ बी व्हिसा अमेरिकेने वर्ष २०१५ मध्ये जारी केले आहेत.
- ही मर्यादा ८५ हजार व्हिसाची आहे. यात ६५ हजार व्हिसा परदेशी कर्मचाऱ्यांसाठी आणि २० हजार व्हिसा अमेरिकेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत.
- हे परदेशी विद्यार्थी अमेरिकेच्या एखाद्या संस्थेत शिक्षण घेतलेले असावेत. यांचे विषय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित असणे अनिवार्य आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा संबंधीत अधिक माहिती...
बातम्या आणखी आहेत...