आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: घोड्याने केला मगरीवर हल्ला; अचानक मगरीनेही केला पलटवार, पाहा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरीडाच्या स्टेटपार्कमध्ये घोड्याचे आणि मगरीचे चांगलेच यूद्ध झाले आहे. घोड्याने मगरिला पायाखाली तुडवले. अचानक मगरनेही घोड्यावर पलटवार केला. तेथून लगेच आपले प्राण वाचवत घोडा पळला. सध्या हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल होत आहे. स्टेटपार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी हा शॉकिंग व्हिडिओ बनवला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, व्हिडोओ...
 
डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..
बातम्या आणखी आहेत...