आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनी मनिलात ट्रम्प यांच्या पुतळ्याचे दहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला - फिलिपाइन्समध्ये गॅब्रिएला या महिला संघटनेच्या वतीने बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मोठी रॅली काढण्यात आली होती. अमेरिकेच्या साम्राज्यवादाला विरोध दर्शवण्यासाठी या वेळी कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांच्या प्रतिमेचे दहन केले. अमेरिका वंशद्वेषी आहे, असे आरोप करणारे फलक महिलांच्या हाती दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...