आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या निमोफिला फुलांच्या निळाईची पर्यटकांना मोहिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिताचीनाका (जपान ) -  निमोफिला फुलांचा बहर सध्या जपानच्या हिताची सी साइड पार्कमध्ये आला आहे. निमोफिलाच्या फुलांनी येथील सर्व डोंगरदऱ्या निळाईने बहरल्या असून पर्यटकांची रीघ येथे लागली आहे. मे अखेरपर्यंत हा बहर राहतो. अंदाजे ४.५ दशलक्ष फुलांनी हा डोंगर सजला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. इबाराकी प्रांतातील हिताचीनाका शहर सध्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...