आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशीनगन, बॉम्ब आणि तलवारींच्या घेऱ्यात झोपतात बर्नस्टीन; बॉम्बस्फोटातच पत्नीचा मृत्यू, तरीही शस्त्रास्त्रांचा शौक कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल पासो-    मशीनगनच्या घेऱ्यात झोपलेले हे आहेत मॅल बर्नस्टीन. हा त्यांचा शयनकक्ष आहे. तेथे २०० पेक्षा जास्त बंदुका ठेवल्या आहेत. अमेरिकेत त्यांना ‘ड्रॅगन मॅन’ या नावानेही ओळखले जाते. सर्वात मोठा वैयक्तिक शस्त्रसाठा असणारी व्यक्ती अशी त्यांची अमेरिकेत ओळख आहे.
 
त्यांच्याकडे २०० पेक्षा जास्त मशीनगन, ३००० सामुराय तलवारी, ८० लष्करी तोफाही आहेत. बर्नस्टीन यांच्याकडे काही बॉम्बही होते. काही वर्षांपूर्वी एका शूटिंगदरम्यान बॉम्ब स्फोट होऊन त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, तरीही बर्नस्टीन यांनी आपला शौक सोडला नाही.  
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी... 
बातम्या आणखी आहेत...