आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक अतिरेकी राष्ट्र मागणीचे विधेयक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वॉशिंग्टन - पाकिस्तानला दहशतवादास प्रोत्साहन देणारा देश जाहीर करा, अशा मागणीचे विधेयक अमेरिकी संसदेत मांडलेे. सहा महिन्यांत असे विधेयक संसदेत मांडण्याची ही दुसरी वेळ आहे. दहशतवादविषयक संसदीय  उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी कनिष्ठ सभागृहात हे विधेयक मांडले . 

अमेरिका-पाकिस्तान यांच्यात ताणले गेलेले संबंध व वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक मांडले गेले. पाकिस्तान केवळ  विश्वासघातकी सहकारीच नव्हे, तर अमेरिकेच्या शत्रूंना सक्रीय मदत करणारा  देश असल्याचेही  या विधेयकात नमूद आहे. 
बातम्या आणखी आहेत...