आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पूंछ भागात पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान दीपक जगन्नाथ घाडगे शहीद झाले. घाडगे सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे रहिवासी आहेत.

दीपक यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दीपक यांचे पार्थिक शुक्रवारी सायंकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे. त्यांच्यावर शनिवारी फत्यापूर गावात अंत्यसंस्कार होतील. दरम्यान, पुलवामात ९ तासांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...