आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमल्यात पर्यटकांची गर्दी, हिमवृष्टीचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला - हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळावर गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचा आेघ चांगलाच वाढला आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे पाय थंडीचा आगळा अनुभव घेण्यासाठी सिमल्याकडे वळू लागले आहेत. हिमवृष्टीनंतर सिमल्याच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे.