आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपपासून आशियापर्यंत हिमवर्षाव, मूर्तींपासून पानेही गोठली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१. मॉस्कोच्या एका हॉटेलमध्ये हिमवर्षावाचा आनंद लुटताना पर्यटक - Divya Marathi
१. मॉस्कोच्या एका हॉटेलमध्ये हिमवर्षावाचा आनंद लुटताना पर्यटक
सध्या जगभरात सर्वत्रच थंडीने जोर धरला आहे. युरोपपासून आशिया खंडातील अनेक देशांमध्ये सध्या तापमानाने नीचांक गाठलाय. अनेक ठिकाणी हिमवर्षावामुळे अक्षरश: मूर्तींपासून झाडांची पानेही गोठली आहेत. 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, थंडीचा परिणाम दर्शवणारी ही छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...