आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अति घाई संकटात नेई: विजेच्या तारेला लागून अमेरिकेत रस्त्यावर विमान कोसळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सिएटल शहरामध्ये विमानाचा खूप मोठा अपघात झाला आहे. तत्काळ लॅडींग केल्यामुळे विजेच्या तारेला लागून विमानाचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वैमानिकाने  स्वतःला वाचवले आहे. ही घटना खूप भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, विजेच्या तारेला विमानाची टक्कर, रस्त्यावर पडून तयार झाला आगीचा गोळा 
बातम्या आणखी आहेत...