आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्शेच्या ‘कायनी’ने ‘एअरबस-380’ ओढून बनवला विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जर्मन कंपनी पोर्शेची फोर-बाय-फोर डिझेल एसयूव्ही “कायनी’ या गाडीने सर्वात जास्त वजन ओढण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
 
कायनीने पॅरिसच्या चार्ल्स द गॉल विमानतळावर आपल्या वजनापेक्षा १०० पट जास्त वजन असलेल्या एअर फ्रान्सच्या २८५ टनाच्या “एअरबस-३८०’ डबलडेकर विमानाला ४२ मीटर लांब नेले. या आधी ऑगस्ट २०१३ मधील विक्रमापेक्षा हे वजन ११५ टन जास्त आहे. त्या वेळी शारजाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर निसानच्या पेट्रोल कारने १७०.९ टन वजन असलेले रशियाचे कार्गो विमान ओढले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या वतीने पोर्शे जीबीचे तंत्रज्ञ रिचर्ड पेन यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...