VIDEO : 6 वर्षाचा मुलगा Little Bruce Lee नावाने प्रसिद्ध, मार्शल आर्टमध्ये एक्सपर्ट
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
हा व्हिडिओ चीनचा आहे. येथे एक 6 वर्ष वय असलेला मुलगा सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. हा मुलगा little Bruce Lee या नावाने प्रसिद्ध आहे. या मुलगा मार्शल आर्टमध्येही एक्सपर्ट आहे.