आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करूनही ट्रम्प पैसेच देत नाहीत, शेकडो लोकांची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर यूएसए टुडेने एक शोधवार्ता प्रसिद्ध केली असून ट्रम्प लोकांकडून काम करून घेतात; पण त्याचा मोबदलाच कधी देत नाहीत, अशा शेकडो तक्रारी दाखल होत आहेत. यामध्ये जस्टिन पेरी यांचे प्रकरण मात्र गंभीर आहे. त्यांना खूप गंभीर आजार असून ते मिशेल व्हाइट या तरुणीशी विवाहबद्ध होत आहेत. परंतु ट्रम्पकडून जोपर्यंत त्यांना वैद्यकीय बिल मिळत नाहीत, तोपर्यंत ते तिच्याशी लग्न करू शकत नाहीत.

पुढील स्लाइडवर वाचा, यूएसए टुडेने ट्रम्प यांचा दावा ठरवला खोटा...
बातम्या आणखी आहेत...