आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे टोयाटो, होंडाचे उत्पादन बंद, तर ISIS ने \'नेकलेस बॉम्ब\'ने एकाला उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात जगभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. 16 एप्रिल रोजी जपान, इक्वेडोर या दोन देशांना मोठे भूकंपाचे हादरे बसले. जपानमध्‍ये हजारो लोक गाडली गेली होती. तर होंडा, टोयोटो या कार उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले होते. दुसरीकडे इक्वेडोरच्या भूकंपात 430 जणांचा बळी गेला आहे. हा देश मदतीची अपेक्षा ठेवून आहे.
इस्लामिक स्टेटने(आयएसआयएस) नेकलेस बॉम्बने एका ओलिसास उडवून हत्या केली. कुख्यात छोटू गँगचे अस्तित्व संपुष्टात आले असून त्याच्या म्होरक्याने पाकिस्तानमध्‍ये सर्मपण केले. अशा आठवडाभरातील जगातील निवडक बातम्यांविषयी divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे.
पुढे क्लिक करा आणि पाहा, जगभरातील गेल्या आठवड्यातील 10 महत्त्वाच्या घडामोडी...