आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात या मुलाला ठरवले होते 'शैतान', विदेशी महिलेने वाचावले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायजेरियातीस 'होप' नावाच्या या स्थानिक मुलाला शैतान म्हणून त्रास दिला जात होता. - Divya Marathi
नायजेरियातीस 'होप' नावाच्या या स्थानिक मुलाला शैतान म्हणून त्रास दिला जात होता.
अबूजा - नायजेरियाच्या 'होप' नावाच्या या मुलाचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक लोक त्याला 'शैतान' म्हणून त्रास देत होते. पण सुदैवाने डेन्मार्कहून पर्यटनासाठी आलेल्या एन्जा रिंग्रीन नावाच्या एका महिलेने त्या बाळाला पाहिले. याला सोडवण्यात मला यश आले याचा आनंद आहे, असे तिने फेसबूकवर लिहिले. मात्र तिच्याकडे असलेली पूर्ण कॅश तिला यासाठाी त्या लोकांना द्यावी लागली.

सोशल मीडियावर अशी होती रिअॅक्शन...
काही निवडक ट्विट्स...
Douglas Hopkins ‏@DouglasHopkins
Lest we be too absorbed in our fortunate placement on this planet.
K Khan ‏@KamilahKhan
#Starving Child '#Witch' Photo Taken By #AnjaRinggren Lovén In #Nigeria Is Heartbreaking
simon INOU ‏@simoninou
#Nigeria: How a white Woman is showing the ugly side of African Traditions >Thank You Anja Ringgren
Ana Martínez Concejo ‏@amconcejo
Heartbreaking pictures of a naked, starving child in Nigeria "accused of being a witch"

कोण आहेत एन्जा...
- त्या आफ्रिकव चिल्ड्रन्स अँड एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या फाऊंडर आहेत.
- हे फाऊंडेशन उपासमारी आणि अत्याचाराच्या शिकार असलेल्या मुलांना वाचवण्याचे काम करते.
- रिपोर्ट नुसार, त्यांनी ज्या मुलाला वाचवले आहे त्याची प्रकृती हळू हळू सुधारत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS