आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Night Photography Of Tokyo’S Streets By Masashi Wakui

रात्रीही बिनधास्त फिरतात लोक, फोटोग्राफरने क्लिक केली टोकियोची Night Life

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानची राजधानी असलेले टोकियो हे शहर जगभरात त्याठिकाणच्या नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. रोषणाईच्या झगमगाटात हे शहर रात्रीच्या वेळी आणखी सुंदर दिसते. मसाशी वाकुई नावाच्या एका फोटोग्राफरने नुकतीच टोकियोमधील ही नाईटलाइफ कॅमेऱ्यात कैद केली आहे.

कुठे क्लिक केले PHOTOS
मसाशी यांनी राजधानी टोकियोच्या शिबुया, शिन्ज्युकसह अनेक ठिकाणी गल्लो गल्ली फिरुन फोटोग्राफी केली. त्यासाठी त्यांनी हाय परफॉर्मंस कॉम्पॅक्ट कॅमेऱ्याचा वापर केला. लोक रात्रीच्या वेळीही कशाप्रकारे बिनधास्तपणे टोकियोच्या रस्त्यांवर फिरतात हे या फोटोंमधून पाहायला मिळेल. सोशल साइट्सवर हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा मसाशी यांनी काढलेले आणखी काही PHOTOS