आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोप पडली महागात, उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना गमवावा लागला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुकूमशहा ऊन आणि संरक्षण मंत्री. छायाचित्र सौजन्य : एपी फोटो.
सेऊल - केवळ झोप आली म्हणून उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन यॉंग चोल यांना फासावर लटकवण्‍यात आले. देशाचा हुकूमशहा कीम जॉंग ऊन याने फाशीची शिक्षा सुनावली. बैठकी दरम्यान संरक्षण मंत्री यॉंग झोपले होते. यामुळे हुकूमशहा ऊन याने फाशीचा आदेश दिला होता. मात्र उत्तर कोरियाचे कायदे तज्ज्ञ शिन क्योंग मिन मंत्र्यांच्या मृत्यूबाबत वेगळीच माहि‍ती दिली. त्यानुसार यॉंग यांचा मृत्यू गोळीबारमध्‍ये झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...