आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऱ्या जगाला टेन्शन देऊन अशी मज्जा घेतो नॉर्थ कोरियाचा हा हुकूमशहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - नॉर्थ कोरियाने लाख निर्बंध धुडकावून लावत शुक्रवारी पुन्हा एका क्षेपणास्त्र चाचणी घेतली. जपानच्या सागरी हद्दीत पडलेल्या या मिसाइलमध्ये शेजारील राष्ट्रांमध्ये साऱ्या जगात चिंता पसरली. अनेक ठिकाणी आपातकालीन सायरन वाजवण्यात आले. लाऊडस्पीकरमध्ये लोकांना घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आला. साऱ्या जगाच्या नारात दम करून उत्तर कोरियाचा हुकूमशहा हे दृश्य पाहून मज्जा घेत होता. 
 

चाचणीनंतर जाहीर झालेल्या फोटोजमध्ये किम जोंग उन आपल्या लष्कराच्या नियंत्रण कक्षात बसलेला होता. चाचणीचे आणि शेजारील देशांच्या टेन्शनची दृश्ये पाहून किम अक्षरशः लहान लेकरासारखा हसत होता. काही फोटोजमध्ये संशोधक आपल्या सर्वोच्च नेत्याचे अभिनंदन करताना दिसून आले आहेत. ते सुद्धा आपल्या सुप्रीम लीडरच्या सुरात-सूर मिसळून हसत होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, उत्तर कोरियन हुकुमशहाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...