आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: उत्तर कोरियाचा सुप्रीम लीडर ट्रॅक्टर चालवतो तेव्हा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅक्टरमध्ये बसून इतके खूश होते सुप्रीम लीडर... - Divya Marathi
ट्रॅक्टरमध्ये बसून इतके खूश होते सुप्रीम लीडर...

इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने आपल्या सुप्रीम लीडर किम जोंग उनचे काही फोटोज जारी केले आहेत. यामध्ये किम जोंग उन चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. किमने कुमसोंग ट्रॅक्टर फॅक्ट्रीला भेट दिली तेव्हा हे फोटोज टिपण्यात आले आहेत. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हिंग सीटवरून बसून किम किती खूश झाले हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. आपले सुप्रीम लीडर ट्रॅक्टर चालवत असल्याचे पाहता वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि फॅक्ट्रीचे अधिकारी त्यांच्या मागे-मागे धावताना दिसून आले.

 

यानंतर किम यांनी आपल्या देशातील कारखान्यातील स्पेअर पार्ट्सची देखील पाहणी केली. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेकडून वेळोवेळी अशा प्रकारची छायाचित्रे जारी केल्या जातात. जनतेला आपला नेता किती दिलखुलास आणि प्रेमळ स्वभवाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोंच्या माध्यमातून केला जातो. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...