आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणाने त्रस्त उत्तर कोरियाचा हुकुमशहा, 19 कोटींचे जिमचे साहित्य मागवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग ऊन आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्‍यासाठी त्यांनी जिमच्या साहित्यावर 19 कोटी रुपये खर्च केले आहेत. या व्यतिरिक्त त्याने चीन व स्व‍ित्झर्लंडहून महागड्या मद्याबरोबरच बरेच आरामदायी सामान मागवले आहेत. मद्य मागवण्‍यासाठी खर्च केले करोडो रुपये...
- इंटरनॅशनल ट्रेड सेंटर मॅपच्या वृत्तात हा खुलासा झाला आहे.
- ऊनने व्हिस्कीवर 2 कोटी 26 लाख, वाईनवर एक कोटी आणि जर्मनी बिअरवर 54 लाख रुपये खर्च केले आहेत.
- या व्यतिरिक्त त्याने एक कोटी 20 लाख रुपयांचे परफ्युम्स, डियोड्रण्‍ट्स आणि कॉस्मॅटिक प्रोडक्ट्सही मागवलेत.
- किमला मासे पकडायला खूप आवडते, असा खुलासा सेंटर मॅपच्या वृत्ता केला आहे. त्याने दीड कोटींचे चीनमधून मासेमारीसाठी रॉड्स मागवले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उत्तर कोरियात कोणत्या गोष्‍टींवर बंदी आहे...