आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korean President Kim Jong un Birthday Today

PHOTO काढण्याचा शौकीन आहे उत्तर कोरियाचा हुकूमशहा, उडवली जाते खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन जागतिक शांततेला सुरुंग लावला आहे. या विनाशकारी कृतीबद्दल अनेक देशांनी या देशावर वेगवेगळे निर्बंध लादले आहेत. या दरम्यान चर्चा सुरु आहे ती उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांची. कोणत्याही देशाच्या दबावाला भीक न घालता जोंग यांनी ही चाचणी घेतली. विशेष म्हणजे किम जोंग यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी 33 व्या वर्षात पर्दापण केले आहे. त्यांच्या वाढदिवासाच्या ठिक तीन दिवस आधी ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान, या हुकूमशहाला फोटो काढण्याचा भलताच शौक असल्याचे समोर आले आहे. पाश्चिमात्य मीडियात त्यांची खुप खिल्ली उडवली जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हुकूमशहा किम जोंग यांचे अजब गजब फोटोशुट....