आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न व्‍ह‍िडिओ वायरल झाल्‍याने या हुकूमशाहाने केली होती प्रेयसीची हत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्‍नी री-सोल-जू हिच्‍यासोबत. - Divya Marathi
पत्‍नी री-सोल-जू हिच्‍यासोबत.
इंटरनॅशनल डेस्क - सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. मात्र, उत्तर कोरियाची आपल्याला फारशी चिंता नाही. त्यांना आपण व्यवस्थित हाताळू असे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच वक्तव्य केले आहे. परिणामी, या देशाचा हुकूमशाह किम जोंग ऊन पुन्‍हा एकदा चर्चेत आला. 8 जानेवारीला म्हणजे रविवारी त्‍याने वयाचे 34 वर्षे पूर्ण केले. त्‍या अनुषंगाने आज आम्ही सांगणार किम जोंग याच्‍या वैयक्तिक आयुष्‍याबद्दल खास माहिती...
 
वयाच्‍या 28 व्‍या वर्षी झाला हुकूमशाह-
 
- किंग जोंग याचे वडीलही हुकूमशाह होते.
- 8 जानेवारी 1983 रोजी त्‍याचा जन्‍म झाला.
- वर्ष 2011 मध्‍ये त्‍यांचे निधन झाल्‍यानंतर किम जोंग हुकूमशाह झाला.
- त्‍यावेळी त्‍याचे वय केवळ 28 वर्षे होते.
- आता तो 34 वर्षांचा आहे.
- स्विर्झलँडमध्‍ये त्‍याने उच्‍च शिक्षण घेतले.
- वर्ष 2012 मध्‍ये त्‍याला री-सोल-जू हिच्‍यासोबत त्‍याचे लग्‍न झाले.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, या हुकुमशहावर आहे काका, काकू, प्रेयसीसह 77 लोकांच्‍या हत्‍येचा आरोप... 
 
बातम्या आणखी आहेत...