आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेत पोकेमॉन खेळताना दिसल्या नॉर्वेच्या पंतप्रधान, फोटो व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्लो - हे छायाचित्र आहे नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांचे. त्या मोबाइलवर संसदेत पोकेमॉन हा गेम खेळत होत्या. त्यांचे हे छायाचित्र काही क्षणांतच व्हायरल झाले. एका वृत्तपत्राने संसदेतील चर्चेदरम्यान आपल्या फोनमध्ये गेमचा मॅप तपासताना त्यांचे हे छायाचित्र प्रकाशित केले. गेम्सची खूप आवड असल्याचे इर्ना यांनी या अाधीही सांगितले आहे. स्लोव्हाकियाच्या दौऱ्याच्या वेळी किमान १० अंडे हॅच करण्याची इच्छा होती, असे त्यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...