आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील सर्वात क्रूर हुकूमशहा, ज्यांनी सत्तेसाठी ओलांडल्या सर्व मर्यादा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युंगाडाचा माजी हुकूमशहा ईदी अमीन - Divya Marathi
युंगाडाचा माजी हुकूमशहा ईदी अमीन

इंटरनॅशनल डेस्क - झिम्बाब्वेच्या राजकीय संकटात लष्कराने सत्ता काबीज केली. तसेच राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबेला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याबरोबरच रॉबर्ट मुगाबेची 37 वर्षांची हुकूमशाही राजवट देखील संपुष्टात आली. जगभरात असे अनेक हुकूमशहा होऊन गेले, ज्यांनी सत्तेवर टीकून राहण्यासाठी क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्तेसाठी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला. यांच्या राजवटीची साऱ्या जगाला किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्यामुळेच युद्ध पेटले. देश-परदेशात या हुकूमशहांमुळे लाखोंचा जीव गेला. या निमित्त आम्ही आपल्यासमोर अशाच आणखी काही हुकूमशहांबद्दल तथ्य मांडणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा या हुकूमशहांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...