आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चे जिहाद ऑलिम्पिक; दहशतवादी छायेत मुले खेळतात खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिहाद ऑलिम्पिक - मुलांनी ब्रिटिश फुटबॉलपटूंप्रमाणे कपडे परिधान केले आहे. - Divya Marathi
जिहाद ऑलिम्पिक - मुलांनी ब्रिटिश फुटबॉलपटूंप्रमाणे कपडे परिधान केले आहे.
तेल अफर - इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) शरीरातही ह्दय आहे! ही संघटना मुलांवर प्रेमही करते व त्यांना खेळायलाही देते. हैरान करणारे छायाचित्रे इराकच्या तेल अफर शहरात दिसले आहेत. यात दहशतवादी मुलांना अनेक खेळ प्रकार खेळवत आहेत. मीडियाने याला 'जिहाद ऑलिम्पिक' असे नाव दिले आहे. अशा प्रकारे मुले खेळतायत...
- हे छायाचित्रे ट्विटरवर टेरर मॉनिटर वेबसाइटने पोस्ट केले आहे.
- टेटर मॉनिटर हा ग्रुप जगभरातील दहशतवादी कार्यवाहींवर नजर ठेवते.
- छायाचित्रांमध्‍ये दिसले आहे मुले ब्रिटिश फुटबॉलपटूंप्रमाणे कपडे परिधान केले आहे.
- मुले रस्सीखेच व सांगतिक आनंद सारख्‍या कार्यक्रमात सहभाग घेत आहेत.
हे सांगू इच्छित आहे आयएस
- स्पर्धा सुरु होण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी लोकांना यात सहभागी होण्‍याचे आवाहन केले.
- या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो लोक खेळ पाहण्‍यासाठी पोहोचले.
- असे करुन दहशतवादी जगाला सांगू इच्छितात, की त्यांच्या अंतर्गत इराकमध्‍ये सर्वकाही ठिक सुरु आहे.
अमेरिका म्हणाली, आयएसचा ऑनलाइन ट्रॅफीक कमी होतोय
- आयएसचे ऑनलाइन ट्रॅ‍फीक कमी होत चालला आहे, असे सांगितले जात आहे.
- अमेरिकेने नुकतेच सांगितले होते, की गेल्या दोन वर्षांत अमेरिकेचा ऑनलाइन ट्रॅफीक 45 टक्क्यांनी खाली आला आहे.
- अमेरिकेने व मित्र देशांनी आयएसचे भयानक कर्तबगारीचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केले. यात लोकांनी आयएसच्या साइटवर जाणे बंद केले.
- अमेरिकेच्या म्हणण्‍यानुसार, दहशतवादी संघटनेची सोशल नेटवर्क कमी होणे हे चांगले संकेत आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा छायाचित्रे...