आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Two Mouth Rare Fish Caught Off The Coast Of Australia

PHOTOS: मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला दोन तोंडाचा मासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलियाच्या मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मिळ अशी 'डबल माऊथ ब्रीम' मासा सापडला आहे. त्यास दोन तोंड आहेत.या पूर्वीही 300 दांत असलेले फ‍िल्ड शार्क आणि झींग्यासारखे दिसणारी'गोब्लिन शार्क' जाळ्यात सापडले होते. तेव्हा असे म्हणण्‍यात आले की प्रथम मानव जातीने अशा प्रकारचे माशांच्या प्रजाती पाहिल्या.
बारमेराचे मच्छीमार गॅरी वारिकने सांगितले, "मी मागील 30 वर्षांपासून मासेमारी करत आहे. आतापर्यंत अशा प्रकारची प्रजाती पाहावयास मिळालेली नाही".ते अप्रतिम आहे. आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे मासा अद्यापही जिवंत आहे. त्याची दोन्ही तोंड एकमेंकांशी जोडलेली आहेत.मच्छीमारांनी फ्रिल्ड शार्कला व्हिक्टोरियाला लागून असलेल्या तलावात 700 मीटर खोल पाण्‍यात पकडण्‍यात आली आहे,तर गोब्लिनला न्यू साऊथ वेल्समध्‍ये.

पुढे पाहा, दुर्मिळ प्रजातीच्या माशाची छायाचित्रे...