आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टाग्राम क्वीन आहे ही जगातील सर्वात हॉट नर्स, सौंदर्याच्या जोरावर बनली इंटरनेट सेंसेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मिडियावर शक्यतो सेलिब्रिटीज आणि त्यातही अॅक्ट्रेसचे वर्चस्व असते. इनस्टाग्राम सारख्या फोटो शेअरिंग सोशल साईट्सवर या सेलिब्रिटींचे लाखोंच्या संख्येने चाहते असतात. पण या सेलिब्रिटींमध्ये असेही काही सोशल मिडिया यूझर्स असतात ज्या केवळ सौंदर्याच्या जीवावर यूझर्सना वेड लावतात. इंटरनेटवर सध्या अशीच एक नर्स चांगलीच चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या सौंदर्याने घायाळ झालेले लाखो जण सध्या तिला फॉलो करत आहेत.


केसिरी पामर्स असे या नव्या इन्स्टाग्राम क्वीनचे नाव आहे. न्यूयॉर्कमध्ये शिक्षण झालेली केसिली ही सध्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. केसिली हिला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे हॉट फोटो शेअर करायला आवडतात. त्यामुळेच अगदी कमी कालावधीत जवळपास साडेतीन लाख चाहते तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राझीलमधील एक स्वीपर आणि एक वेट्रेसही सोशल साईट्सवर त्यांच्या सौदर्यामुळे चांगल्यास प्रसिद्ध झाल्या होत्या. पण केसिरीने सेलिब्रिटींच्या गराड्यातही चाहत्यांने लक्ष स्वतःकडे वेधण्याल यश मिळवले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, केसिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले PHOTOS

बातम्या आणखी आहेत...