आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवा मला रोज एक अपघात कर... या नर्समुळे लागतात पेशंट्सच्या रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंटरनेटवर तैवानची नर्स सध्या धमाल करत आहे. निंग चेन असे या नर्सचे नाव असून ती फक्त 25 वर्षांची आहे. केवळ तिला पाहता यावे यासाठी पेशंट्सच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात. क्लिनिकमध्ये आणि इतर ठिकाणी काढलेल्या तिच्या सेल्फी व्हायरल होत आहेत.

 

> निंग तैवानचे डॉक्टर मिन यांच्या क्लिनिकमध्ये काम करते. पिंक ड्रेसमध्ये तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच जगभरात प्रसिद्ध झाली. 
> तिच्या याच सेल्फीजमध्ये सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स देखील प्रचंड वाढत आहेत. क्लिनिकवर उपचार घेण्यासाठी नव्हे, तर केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. आजारी नसतानाही काहीही कारणे दाखवत लोक तिच्याकडे गर्दी करतात. 
> विशेष म्हणजे, तैवानचीच नर्स कॅरिना लिन देखील आपल्या सेल्फीजमुळे लोकप्रिय झाली. ती सुद्धा आता इंस्टाग्राम स्टार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या फोटोजमुळे झाली इंटरनेटवर व्हायरल...

बातम्या आणखी आहेत...