आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९/११ प्रकरणी आेबामांचा व्हेटो, आता सौदीवर खटला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ९ / ११ हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी व्हेटो जारी केला आहे. त्यामुळे अमेरिकींना सौदीच्या आरोपींवर खटला दाखल करता येणार नाही. १९ पैकी १५ सौदी अरेबियाचे नागरिक आहेत. परंतु त्यांच्यावर आता अमेरिकींना खटला दाखल करता येणार नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्याचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाहणे महत्वाचे आहे.
अमेरिकेच्या परदेशी मोहिमेतील लष्करी कारवायांचे महत्व आहे. परंतु आेबामा यांनी व्हेटो काढून पीडितांच्या नातेवाईकांना धक्का दिला आहे. देशांतर्गत कारवाई करता येईल.
बातम्या आणखी आहेत...