आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 च्या दशकामध्ये अशी होती हज यात्रा, इतिहासाच्या स्मृती जागवणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबा शरीफची परिक्रमा करणारे भावीक. - Divya Marathi
काबा शरीफची परिक्रमा करणारे भावीक.
जगभरातील मुस्लीम पवित्र हज यात्रेसाठी मक्का येथे पोहोचले आहेत. सोमवारी सायंकाळपासून ही यात्रा सुरू झाली. बहुतांश हाजी हे मीना शहराच्या बाह्य भागामध्ये मुक्कामाला आहेत. याठिकाणी अत्याधुनिक टेंट्समध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रेन अपघातानंतर व्यवस्थापनाने येथील सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.

हज हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यामुळेच या यात्रेसाठी जगभरातील मुस्लीम बांधव मक्का येथे येत असतात. त्याचमुळे चारही दिशांचे मुस्लीम 'हाजीर हूं, ए अल्लाह मै हाजीर हूं' म्हणत याठिकाणी पोहोचतात. मक्का येथे पोहोचल्यानंतर खाना-ए-काबाची परिक्रमा करतात. हज यात्रेची प्रक्रिया पाच दिवस चालते.
(इंटरनेट सोर्सच्या मदतीने आम्ही तुम्हाला 50 च्या दशकातील हज यात्रेचे फोटो दाखवणार आहोत. )

सुरक्षेची कडक व्यवस्था
> 1.1 लाख लोक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
> प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता यावे यासाठी 5000 कॅमेरे लावण्यात आले आहेत.
> जगभरातून सर्वाधिक 1.36 लाख लोक भारतामधून हज यात्रेसाठी गेले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हज यात्रेचे जुने फोटो...