आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, म्हाताऱ्याने स्कर्टमधील तरुणीचा कसा फोटो काढला, तुमच्याबरोबरही घडू शकते असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातच नव्हे तर जगभरात महिला सध्या सुरक्षित नसल्याचे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती एका तरुणीचा अशा प्रकारे फोटो काढताना दिसत आहे की जे पाहून अगदी कोणालाही लाज वाटेल. विशेष म्हणजे हा व्हिडीओ परदेशातील कुठला तरी आहे. या व्हिडीओमध्ये सुपर मार्केटमध्ये खरेदी करताना या वृद्ध व्यक्तीने हा लाजीरवाणा प्रकार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सीसीटिव्ही फुटेजमुळे ही बाब लक्षात आली, अन्यथा त्याने एवढ्या सफाईदारपणे या तरुणीचा फोटो क्लिक केला की, कोणाला कळणारही नाही. अशाच फोटोंच्या माध्यमातून तरुणींना ब्लॅकमेल केले जाते. पाहुयात नेमके काय केले या महाभागाने.

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या म्हाताऱ्याने कशाप्रकारे क्लिक केला तरुणीचा फोटो, अखेरच्या स्लाइडवर पाहा घटनेचा व्हिडीओ..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...